Surprise Me!

Umesh Kolhe हत्याप्रकरणी BJP खासदार Anil Bonde यांची प्रतिक्रिया!| Amravati| Nupur Sharma| Shivsena

2022-07-06 3 Dailymotion

अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात इरफान नावाचा एक आरोपी तसेच रजाक नावाचा एक धर्मगुरू यांचे राजकीय संबंध तपासले पाहिजे. या प्रकरणात अमरावती पोलिसातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप ही भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.<br /><br />#AnilBonde #Amravati #UmeshKolhe #NupurSharma #MaharashtraPolice #NIA #MahavikasAghadi #MVA #BJP #HWNews #RaviRana #NavneetRana

Buy Now on CodeCanyon